शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Deepak Kesarkar: केसरकरांच्या स्वागतास खुद्द शिंदे, गुरुवारी पहाटेच गुवाहाटीत, भाजपसोबत जाण्याची होती भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 08:36 IST

Deepak Kesarkar: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज झालेले शिवसेनेचे सावंतवाडी मतदार संघातील आमदार दीपक केसरकर यांनी अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाला साथ दिली.

सावंतवाडी : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज झालेले शिवसेनेचे सावंतवाडी मतदार संघातील आमदार दीपक केसरकर यांनी अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाला साथ दिली. गुरुवारी पहाटे ते फुटीर आमदारांचे वास्तव्य असलेल्या आसामच्या गुवाहाटीला पोहोचले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी खुद्द एकनाथ शिंदे खोलीबाहेर आले. शिवसेना व भाजप एकत्र यावेत यासाठी ते सतत प्रयत्न करत होते. केसरकर हे भाजप-शिवसेना युतीच्या काळात अर्थराज्यमंत्री होते. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर केसरकर यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आले. त्यामुळे त्यांच्या मनात रोष होता.

शिवसैनिकांनी केसरकरांचा केला पाठलागमंगळवारी रात्री शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या मुंबईतील हाॅटेलच्या गेटवरून ते माघारी फिरल्यानंतर तेथेच त्यांना शिवसैनिकांनी अडवले होते. त्यावरून त्यांच्यात व शिवसैनिकांत हमरीतुमरी झाली होती, तर ते ज्या दादर येथील इमारतीमध्ये राहतात, तिथंपर्यंत त्यांच्या मागावर शिवसैनिक लावले होते. या सर्व प्रकारानंतर केसरकर हे संतप्त बनले. त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली होती. हा प्रकार घडल्यानंतर ते नाराजच होते.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv Senaशिवसेना