शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या सिंचन अनुशेषावर दोन महिन्यांत निर्णय - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:27 IST

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यावर सिंचनाबाबत सातत्याने अन्याय झाला. हा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण येणाऱ्या दोन महिन्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदपूर येथे दिले. 

अहमदपूर (जि. लातूर) : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यावर सिंचनाबाबत सातत्याने अन्याय झाला. हा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण येणाऱ्या दोन महिन्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदपूरयेथे दिले.  शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बोलताना ते म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळ मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे़ या योजनेचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज आहेत़शिवकालीन जलयोजनेच्या माध्यमातून शिवरायांची दूरदृष्टी दिसते, असे नमूद करीत मुख्यमंत्री म्हणाले, शेतकºयांना पुरेसे पाणी उपलब्ध झाले तर कृषी क्षेत्रात परिवर्तन घडेल़ शिवरायांनीजलसाठे विकेंद्रित करण्याचे काम केले़ त्याच धर्तीवर सरकार काम करेल़ विशेषत: मराठवाड्याच्या अनुशेषाकडे आपण लक्ष देऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले़तूर व हरभरा खरेदीसाठी शासन कटिबद्ध असून, ज्यांनी नोंदी केल्या आहेत त्यांची तूर, हरभरा खरेदी केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले़

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस