शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय

By admin | Updated: December 2, 2015 03:01 IST

खासगी बस सेवांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि एसटीचे कमी झालेले प्रवासी पाहता महामंडळाने ५00 एसी शिवनेरी व नॉन एसी स्लीपर बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यात वाढ

मुंबई : खासगी बस सेवांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि एसटीचे कमी झालेले प्रवासी पाहता महामंडळाने ५00 एसी शिवनेरी व नॉन एसी स्लीपर बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यात वाढ करत आता एकूण एक हजार बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्यातील ५00 बसेसची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले.प्रथम टप्प्यात बसच्या यशस्वी सेवेनंतर याच निविदेतील किमान दरानुसार आणखी ५00 विविध प्रकारच्या बसही भाडेतत्वावर घेण्यास मान्यता देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एसटी महामंडळाकडून ३00 हायटेक बस लिझवर (ठराविक काळ किंवा मुदतीवर) घेण्यात येणार होत्या. त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला होता. मात्र भाडेतत्वावर बस घेण्यात एसटी महामंडळाने रुची दाखवली. लिझवर बस घेणे परवडणारे नाही ते पाहता प्रस्ताव मागे पडल्याचे सांगण्यात आले. भाडेतत्वावरील बस घेतल्यास यातील एसी बस मुंबई, ठाणे ते पुणे, औरंगाबाद , नाशिक मार्गावरही चालविण्यात येतील. स्लीपर बसेस या लांब पल्ल्याच्या मार्गावर चालविण्यात येतील.