शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वसईत धावत्या रेल्वेमधून उतरताना धावपटूचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 05:07 IST

धावत्या स्वराज्य एक्सप्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना लोकेश वाघमारे या धावपटूचा मृत्यू झाल्याची घटना आज वसई रेल्वे स्थानकात घडली.

वसई : धावत्या स्वराज्य एक्सप्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना लोकेश वाघमारे या धावपटूचा मृत्यू झाल्याची घटना आज वसई रेल्वे स्थानकात घडली.वसईला राहणारा लोकेश गुजराथच्या बडोदा येथे मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला होता. या स्पर्धेत त्याने दुसरा क्र मांक पटकावला होता. ही स्पर्धा आटोपून लोकेश स्वराज्य एक्स्प्रेसने मुंबईला परतत होता. या एक्सप्रेसला वसई रोड स्थानकात थांबा नाही. मात्र वसई रोड स्थानकात गाडीचा वेग कमी होताच लोकेशने त्या संधीचा फायदा घेत फलाटावर उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु नेमक्या त्याच वेळेस गाडीने गती पकडली आणि लोकेश पाय घसरून पडला. या अपघातात जखमी झाल्याने लोकेशचा मृत्यू झाला. लोकेश वसई पूर्वेच्या गवराईपाडा येथील दुर्गानगर चाळीत रहात होता. राष्ट्रीयस्तरावर त्याने अनेक स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. त्याची आई घरकाम करते. त्याला दोन बहिणी असून आई आणि लोकेश हेच घरातील कमावते होते. (प्रतिनिधी)