शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

वसईत एसी कॉम्प्रेसरमध्ये लागलेल्या आगीमुळे एकाचा मृत्यू

By admin | Updated: October 17, 2016 09:33 IST

एसी कॉम्प्रेसरमध्ये आग लागल्यानंतर झालेल्या धुरामध्ये गुदमरुन एकाचा मृत्यू झाला आहे. वसईतील एव्हरशाईन परिसरात ही घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 17 - एसी कॉम्प्रेसरमध्ये आग लागल्यानंतर झालेल्या धुरामध्ये गुदमरुन एकाचा मृत्यू झाला आहे. वसईतील एव्हरशाईन परिसरात ही घटना घडली आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धुरामुळे 9 महिन्यांच्या चिमुरड्यासह दोघे जण बेशुद्ध पडले होते. यामधील एकाचा मृत्यू झाला आहे. 
 
वसईच्या एव्हरशाईन परिसरातील सॅवियो सोसायटीत ए विंग मधील रुम नंबर 203 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एसी कॉम्प्रेसरमधून धूर येऊ लागला. एसीचा धूर वरच्या मजल्यावरील 303 या रुममध्ये गेल्याने रहिवासी उदय मोहन कांचे आणि त्यांचा 9 महिन्याचा मुलगा पारस गुदमरुन बेशुद्ध पडले. तर पाहुणे म्हणून आलेले उदयचे 62 वर्षांचे मामा जयंत देशकर यांचा मृत्यू झाला आहे.