शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

बाराव्या मजल्यावरून पडून वाकडमध्ये मजुराचा मृत्यू

By admin | Updated: July 23, 2016 23:07 IST

वाकड, कस्पटेवस्ती येथील युनिक डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर प्लॅस्टरचे काम करत असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास १२ व्या मजल्यावरून खाली पडल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. २३ - वाकड, कस्पटेवस्ती येथील युनिक डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर प्लॅस्टरचे काम करत असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास १२ व्या मजल्यावरून खाली पडल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला. वाकड पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक शरद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यूमुखी पडलेल्या मजुराचे नाव राजकुमार आहेर धुतलहरे (वय ५०,रा.मूळचा छत्तीसगड) असे आहे. बाराव्या मजल्यावर प्लॅस्टरचे काम सुरू होते. त्यावेळी डक्टमधून वर पाठविण्यात येणारा माल प्लॅस्टरसाठी पुरविण्याचे काम हा मजुर करत होता. त्याला ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती. तोल जाऊन खाली पडल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला. वाकड पोलीस ठाण्यात त्याची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असली तरी अधिक माहिती घेऊन ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.