शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये खड्ड्यामुळे महिला बाईक रायडरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 10:58 IST

पालघरमधील वेती गावाजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका महिला बाईक रायडरचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. 24 - रस्त्यावरील खड्ड्यामुळे महिला बुलेट रायडर जागृती होगाळेचा मृत्यू झाला आहे.  मूळची मुंबईची असलेली जागृती होगाळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर वेती गावाजवळ रायडिंग करत होती. यावेळी खडड्यामुळे जागृतीची 350 सीसी रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड आदळली व ती खाली पडली. या अपघातात जागृती ट्रकखाली चिरडली गेल्यानं ती गंभीर स्वरुपात जखमी झाली. 
 
यावेळी तिच्यासोबत असलेल्या दोन बाईक रायडर्संनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.  जागृतीच्या पश्चात पती विराज आणि 9 वर्षांचा मुलगा आहे.
 
आणखी बातम्या वाचा
 
दरम्यान, गृहिणी असलेल्या जागृतीनं महाराष्ट्रासह देशभरातल्या अनेक खडतर वाटांवर रायडिंग केले आहे. लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत जागृतीनं प्रवास केला होता. मुंबईतील मोरया ढोल ताशा पथकाची ती सदस्य होती.