शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

डीडीसीसी बँकेच्या नगाव शाखेची तिजोरी फोडून ८८ हजार लंपास

By admin | Updated: July 22, 2016 20:17 IST

तालुक्यातील नगाव येथील डी़डी़सी़सी बँकेच्या शाखेतून अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून ८८ हजार २७० रूपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़.

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 22 -  तालुक्यातील नगाव येथील डी़डी़सी़सी बँकेच्या शाखेतून अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून ८८ हजार २७० रूपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.धुळे व नंदुबार जिल्हा सहकारी बँकेची (डी़डी़सी़सी) नगाव येथे मुंबई- आग्रा महामार्गालगत शाखा आहे़ २१ रोजी रात्री दहा ते २२ जुलै रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पुढील गेट व आतील लाकडी गेटचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला. बँकेतील लोखंडी तिजोरीचे हॅण्डल तोडून त्यातील ८८ हजार २७० रूपये रोख चोरून नेले. याबाबत बँकेचे शाखाधिकारी चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पाडवी करत आहेत.

शिपाईच्या लक्षात आली घटनाशुक्रवारी सकाळी दहा वाजता बँकेचा शिपाई आला असता त्याला बँकेचे कुलूप तुटलेले दिसून आले़ त्याने बँकेच्या शाखाधिकारी चंद्रकांत तुकाराम पाटील (रा़ नगाव) यांना माहिती दिली़ त्यांनी तात्काळ बँकेत येऊन पाहणी केली़ तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले़ त्यांनंतर घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना देण्यात आली़.

अधिकाऱ्यांची भेटअपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक हिंमत जाधव, पोलीस निरीक्षक प्रदीप पाडवी यांनी बँक शाखेला भेट देऊन पाहणी केली़.