शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजांच्या लेकींचे नानाने केले कन्यादान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 02:32 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणाऱ्या अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी बळीराजाच्या लेकींचे कन्यादान केले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणाऱ्या अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी बळीराजाच्या लेकींचे कन्यादान केले. नाम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या सामुदायिक विवाह सोहळ्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भावाची भूमिका निभावली. लग्नसोहळ्यात मी पित्याच्या, तर मकरंद भावाच्या भूमिकेत आहे. एकाचवेळी इतक्या मुली आणि जावई मिळाले यापेक्षा भाग्याचा क्षण कोणता, असे भावूक उद्गार नानाने काढले.आत्महत्याग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांच्या २३ मुलींच्या डोक्यावर दहा हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत नाना आणि मकरंद यांनी अक्षता टाकल्या. लग्नात वधू-वरांना प्रत्येकी १५ हजार रुपये रोख आणि दहा हजार रुपयांची भांडी भेट म्हणून देण्यात आली.नाम फाऊंडेशनने बीड तालुक्यातील लोळदगाव दत्तक घेतले आहे. या गावात पाणलोटचे सर्वात मोठे काम लोकसहभागातून उभे करण्यात आले आहे. या कामाची पाहणीही नाना आणि मकरंद यांनी केली. या वेळी ३४ शालेय मुलींना सायकलींचे वाटपही करण्यात आले.