शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

2012 मधील दर्शन शहा हत्या प्रकरण: आरोपी चारू चांदणेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 16:11 IST

2012 साली झालेल्या दर्शन शहा हत्या प्रकरणाचा निकाल अखेरीस मंगळवारी लागला आहे. या हत्येमध्ये प्रमुख आरोपी असलेल्या योगेश ऊर्फ चारू चांदणेला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

कोल्हापूर-  2012 साली झालेल्या दर्शन शहा हत्या प्रकरणाचा निकाल अखेरीस मंगळवारी लागला आहे. या हत्येमध्ये प्रमुख आरोपी असलेल्या योगेश ऊर्फ चारू चांदणेला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच एक लाख पाच हजार रूपयांचा दंड कोर्टाने आरोपी चारू चांदणेला ठोठावला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी आज, मंगळवारी हा निकाल दिला. दंडाच्या रकमेतील १ लाख रुपये दर्शनची आई स्मिता शहा यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.कोल्हापुरातील शुश्रुषा नगरातील रोहित आणि स्मिता शहा यांचा मुलगा दर्शन शहा या मुलाची देवकर पाणंद येथे २५ डिसेंबर २०१२ रोजी अपहरण झालं होतं. त्यानंतर खंडणी म्हणून शहा कुटुंबियांकडं २५ तोळे सोन्याची मागणी केली होती. त्याच दिवशी त्यानं दर्शनची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता.  या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी योगेश ऊर्फ चांदणेला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. 

मार्च 2013 मध्ये चांदणेवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. जानेवारी 2016 पासून या खटल्याची सुनावणी सुरु झाली. या केसमध्ये न्यायालयात 30 साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 22 पुराव्यांची साखळी मांडली. याशिवाय परस्थितीजन्य पुरावेही मांडले. सोमवारी या खटल्यावर निकाल होण्याची शक्यता होती, त्यामुळे आरोपी चांदणेला पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश बिले यांनी आरोपी चांदणेला या गुन्ह्यात दोषी ठरवलं.

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे असून सुप्रीम कोर्टाचे दाखले देत दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळून लावत आरोपी चारु चांदणेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाख 5 हजारांचा दंड ठोठावला.