शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 03:43 IST

सी.बी.एस.ई., तसेच आय.सी.आय.सी. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.

मुंबई : सी.बी.एस.ई., तसेच आय.सी.आय.सी. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याच्या विषयावर अर्ध्या तासाची चर्चा उपस्थित केली होती. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासननिर्णय जारी केला, पण याची अंमलबजावणी होत नाही. आजही सी.बी.एस.ई., आय.सी.आय.सी. व इतर बोर्डांच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे वाहावे लागते, असे ते म्हणाले.विक्रम काळे, नागो गाणार, नीलम गोºहे, हेमंत टकले आदी सदस्यांनी त्यांचे समर्थन केले. यावर विद्यार्थ्यांच्या हितासाठी जीआर जारी केला. त्यामुळे राज्याच्या बोर्डाच्या शाळांमधील ९४ टक्के ओझे कमी झाले. हे प्रमाण ९९ टक्क्यांपर्यंत वाढले असते, परंतु मुंबई आणि ठाण्यातील काही शाळा सी.बी.एस.ई. आणि आय.सी.आय.सी. बोर्डाच्या निर्णयाची अंमलाजावणी करत नाहीत. त्यामुळे अशा शाळांचे समुपदेशन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे, म्हणून केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करू, असेही तावडे म्हणाले.