शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीची आता ‘टुर्नामेंट’

By admin | Updated: July 23, 2016 02:11 IST

क्रिकेट, फुटबॉल, कॅरम खेळांप्रमाणेच यंदापासून दहीहंडीच्या टुर्नामेंटचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबई : क्रिकेट, फुटबॉल, कॅरम खेळांप्रमाणेच यंदापासून दहीहंडीच्या टुर्नामेंटचे आयोजन करण्यात येणार आहे. १३ व १४ आॅगस्ट रोजी लालबाग, जोगेश्वरी, दहिसर, सांताक्रूझ येथे होणार असून, अंतिम स्पर्धा वांद्रे येथे होणार आहे. त्यामुळे केवळ उत्सवापुरता मर्यादित राहणारा हा सण आता ‘टुर्नामेंट’मुळे अटीतटीचा होणार आहे.दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर गेल्या वर्षीही अशी प्रकारे टुर्नामेंट आयोजित केली होती. त्या एकदिवसीय स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले होते. मात्र यंदा या स्पर्धेचे स्वरूप आणखीन व्यावसायिक करून त्यात गोविंदा पथकांचे कौशल्य पणाला लागणार आहे. या स्पर्धेतून कमीत कमी वेळात सुरक्षित थर रचणाऱ्या विजेत्या संघांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.मुंबईतील चार ठिकाणी होणाऱ्या पहिल्या फेरीतून विजेते ठरलेल्या संघांचे अंतिम सामना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयासमोरील मैदानात होणार आहेत. अंतिम फेरीची तारीख व बक्षीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पुरुष व महिला ही स्पर्धा होणार असून, स्पर्धेच्या नियमाप्रमाणे १२ वर्षांपेक्षा जास्त वयाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात. सुरक्षेच्या उपाययोजनासह पाच थरांचे मनोरे रचण्यास देण्यात येते. >मुंबईता चार ठिकाणी होणाऱ्या पहिल्या फेरीतून विजेते ठरलेल्या संघांचे अंतिम सामने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयसमोरील मैदानात होणार आहेत. अंतिम फेरीची तारीख व बक्षीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पुरुष व महिला अशी ही स्पर्धा होणार असून, स्पर्धेच्या नियमाप्रमाणे १२ वर्षांपेक्षा जास्त वयाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात.