शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मण्णपूरम गोल्डवर दरोडा

By admin | Updated: September 28, 2016 21:56 IST

दरोडेखोरांनी मण्णपूरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून ३१ किलो ७४१ ग्राम सोन्याचे दागिने लुटून नेले.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 28 - उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरात दिवसाढवळ्या शस्त्रांनी सज्ज असलेल्या दरोडेखोरांनी मण्णपूरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून ३१ किलो ७४१ ग्राम सोन्याचे दागिने लुटून नेले. आजच्या बाजारभावानुसार या सोने व दागिन्यांची किंमत १० कोटी इतकी आहे. ही घटना येथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.जरीपटका मुख्य मार्गावरील भीम चौकात कुकरेजा कॉम्प्लेक्स आहे. या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर मणप्पुरम गोल्डचे कार्यालय आहे. येथे नागरिकांना दागिने गहाण ठेवून कर्ज दिले जाते. बुधवारी दुपारी ४.१५ वाजता कार्यालयात तीन कर्मचारी व सहा ग्राहक हजर होते. कार्यालयाचे चॅनल गेट नेहमी लागून असते. ग्राहकांनी बेल वाजवल्यावरच ते उघडले जाते. एका युवकाने बेल वाजवताच महिला कर्मचाऱ्याने गेट उघडण्यापूर्वी तोंडावरील रुमाल हटवण्यास सांगितले. रुमाल हटवताच महिलेने गेट उघडले. त्याच्या मागेच दुसरा साथीदारही आला. महिला कर्मचारी काही समजण्यापूर्वीच एकूण सहा दरोडेखोर आत शिरले.