शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडमध्ये दहशत मोडण्यासाठी काढली दरोडेखोरांची धिंड, बघ्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 13:42 IST

सातारा, दि. 13 - गोळीबार करून पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी रविवारी ...

सातारा, दि. 13 - गोळीबार करून पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी रविवारी सकाळी त्यांची धिंड काढली. पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत या आरोपींना चालवत नेण्यात आले. वीस ते पंचवीस सशस्त्र पोलिसांसह बुरखा घातलेले आणि बेड्या ठोकलेले आरोपी मुख्य बाजारपेठेतून जात असताना नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. वडगाव हवेलीतील पेट्रोल पंपावर टाकण्यात आलेल्या दरोड्यात पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. या टोळीकडून पिस्तूल, जिवंत काडतूस, तलवारींसह अनेक घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. रविवारी सकाळी या टोळीला अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलीस ठाण्यापासून शाहू चौक, दत्त चौक, यशवंत हायस्कुलमार्गे सिटी पोस्टाकडून दरोडेखोरांना चालवत नेण्यात आले. सशस्त्र पोलीस बंदोबस्तात मुख्य बाजारपेठेतून निघालेली ही दरोडेखोरांची धिंड पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरीक उभे होते. 

न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा दरोडेखोरांना सिटी पोस्टाकडून शालिमार लॉज, गुजर हॉस्पिटल, बसस्थानकमार्गे दत्त चौकापर्यंत चालवत नेण्यात आले. यावेळी रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती. दरोडेखोरांच्या या रपेटमुळे नागरीकांमधील आरोपींविषयीची दहशत कमी होणार असल्याची चर्चा होती.