शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

स्थायी समितीतून खासदारांचा पत्ता कट

By admin | Updated: March 10, 2015 04:15 IST

पालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद सलग चारवेळा भूषविणारे राहुल शेवाळे दिल्लीवीर होताच या समितीतून अखेर

मुंबई : पालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद सलग चारवेळा भूषविणारे राहुल शेवाळे दिल्लीवीर होताच या समितीतून अखेर त्यांची गच्छंती करण्यात आली आहे़ तसेच दरवर्षी होणाऱ्या नवीन सदस्य निवडीमध्ये शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांच्या तोंडाला पाने पुसली़ स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट या चार समित्यांना वैधानिक दर्जा आहे़ त्यामुळे या समितीचे पद मिळवण्यासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू असते़ ज्याचे पारडे पक्षात जड त्याला मलईदार समिती असे गणित असते़ त्यानुसार पक्षाची मर्जी सांभाळणारे राहुल शेवाळे गेली अनेक वर्षे स्थायी समितीचे सदस्य व चार वर्षे अध्यक्षपदावर होते़मात्र खासदार होताच त्यांची पालिकेतील रुची व हजेरी कमी होऊ लागली़ अनेकवेळा मिनतवाऱ्या केल्यानंतर शेवाळे बैठकांना उपस्थिती लावत होते़ त्यामुळे अखेर सदस्यांच्या फेरनिवडीत पक्षाने त्यांना निवृत्त केले़ त्यांच्या जागी ज्येष्ठ व जुने दावेदार सुरेंद्र बागलकर यांची वर्णी लागण्याची शक्यता होती़ मात्र त्यांना सुधार समितीतूनही डिच्चू देण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)