शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

क्रूझ ड्रग्स प्रकरण; आर्यन खानला एनसीबीने क्लीन चिट दिल्यानंतर, समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 00:09 IST

ऑर्डरनुसार, समीन वानखेडे यांना विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय (DGARM) मुंबईहून चेन्नई डीजी, टॅक्सपेयर्स सर्व्हिस डायरेक्ट्रेट म्हणून पाठविण्यात आले आहे. 

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. ऑर्डरनुसार, समीन वानखेडे यांना विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय (DGARM) मुंबईहून चेन्नई डीजी, टॅक्सपेयर्स सर्व्हिस डायरेक्ट्रेट म्हणून पाठविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी सुनावणी करत असलेल्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानला या प्रकरणात क्लीन चिट दिली होती. तेव्हापासूनच समीर वानखेडे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. समीर वानखेडे यांच्या या बदलीकडे कारवाईच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

तत्पूर्वी, कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटक प्रकरणात आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाने वाढवून दिलेला ६० दिवसांचा अवधी या महिन्यात संपला. एनसीबीकडून शुक्रवारी पहिले आरोपपत्र कोर्टात सादर करण्यात आले. त्यात आर्यन खान आणि मोहककडे ड्रग्ज सापडले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या चार्जशीटमध्ये आर्यन खानचे नाव नाहीय. परंतू, एनसीबीचे डीजी एस एन प्रधान यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून मोठी चूक झाली असल्याचे कबूल केले आहे. 

यानंतर, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सरकारने समीर वानखेडेंवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यास सांगितले आहे, अशी माहिती सुत्रांनी एका हिंदी वृत्त वाहिणीला दिली होती.

 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडे