शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; यवतमाळच्या सारिका शाह ठरल्या मिसेस युनायटेड नेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:26 IST

मिसेस युनायटेड नेशन्स किताब मिळविणाऱ्या भारतातील दुसऱ्या महिला

यवतमाळ : पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीत झालेल्या स्पर्धेत यवतमाळ येथील डॉ. सारिका महेश शाह या ‘मिसेस युनायटेड नेशन-२०१९’च्या मानकरी ठरल्या. हा किताब मिळविणाऱ्या त्या भारतातील दुसऱ्या महिला आहेत. या आधी २०१८ मध्ये मिसेस निपासिंग यांनी ही स्पर्धा जिंकली होती.गेल्या १५ वर्षांपासून जगातल्या विविध देशात होणारी ही स्पर्धा यावर्षी पहिल्यांदाच भारतात झाली. त्यात ऑस्ट्रेलिया, कुर्दिस्तान, रशिया, दक्षिण आफ्रिका, केनिया, अमेरिका (यूएसए), युरोशिया या देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. डॉ. सारिका महेश शाह मिसेस कॅटेगिरीमधून भारताचे प्रतिनिधित्व करत मिसेस युनायटेड नेशन-२०१९ च्या विजेत्या ठरल्या.या आधी त्यांनी मिसेस इंडिया वर्ल्ड, मिसेस इंडिया युनिव्हर्स अशा स्पर्धेत फर्स्ट रनरअपचा मान पटकावला आहे. दिल्ली येथे मिसेस दिवा आॅफ इंडिया इंटरनॅशनल या स्पर्धेतही विजेत्या ठरल्या.