शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी

By admin | Updated: September 20, 2016 03:18 IST

महात्मा फुले भाजी मार्केटचा साखरचौथ गणपती पाहण्यासाठी सोमवारी पनवेल मार्केटमध्ये जनसागर उसळला होता.

पनवेल : महात्मा फुले भाजी मार्केटचा साखरचौथ गणपती पाहण्यासाठी सोमवारी पनवेल मार्केटमध्ये जनसागर उसळला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. पनवेलच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये साखरचौथ गणपती अनेक वर्षे आणला जातो. या वर्षी लालबागच्या राजाची प्रतिकृती येथे आणल्याने ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. अनेकांना लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला मिळत नाही. त्यांना लालबागच्या राजाचे दर्शन मिळावे यासाठी महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये साखरचौथ गणपती हा खास लालबागच्या राजाची प्रतिकृती आणली जाते. या गणपतीलाही अनेक जण त्याच भक्तिभावाने नवस बोलतात. पुढील वर्षी येऊन तो फेडतात. या गणपतीनिमित्त भाजी मार्केटमधील सर्व धर्माचे भाजी विक्र ेते एकत्र येतात. वर्गणी काढून उत्सव साजरा करतात. प्रसाद म्हणून एकत्र भोजन करतात. महिला गणपतीसमोर पारंपरिक खेळ खेळतात. या गणपतीच्या दर्शनासाठी पनवेलबरोबरच आजूबाजूच्या गावातूनही मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनाला येतात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी दिली. (वार्ताहर)