शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

कृषी विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पास पुरस्कार

By admin | Updated: April 27, 2015 04:05 IST

कृषी क्षेत्रात माहिती व संपर्क तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबाबत राज्य शासनाच्या कृषी विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पास २०११-१२च्या राष्ट्रीय स्तरावरील

मुंबई : कृषी क्षेत्रात माहिती व संपर्क तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबाबत राज्य शासनाच्या कृषी विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पास २०११-१२च्या राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स स्पर्धेत ‘एक्झम्प्लरी रियूज आॅफ आयसीटी बेस्ड सोल्युशन’ या सदराखाली सुवर्ण पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तत्कालीन कृषी आयुक्त आणि जलसंधारण विभागाचे विद्यमान सचिव प्रभाकर देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.प्रकल्पांतर्गत देशात प्रथमच कृषी क्षेत्रासाठी माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचा व्यापक प्रमाणात वापर करण्यात आला आहे. प्रतिवर्षी सर्वसाधारण ११५ ते १२० लाख हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविण्यात येतो. प्रकल्पासाठी खर्च होणाऱ्या निधीचा विचार केल्यास प्रति हेक्टरी १० रुपयांपेक्षा कमी खर्चात कीड रोगांपासून शास्त्रोक्त पद्धतीने पीक संरक्षण करणे शक्य झाले आहे. हवामानाच्या विपरीत परिस्थितीतही प्रकल्पाच्या अंमलबजावणीपासून राज्यात प्रमुख पिकांवर कोणत्याही कीड किंवा रोगाचा उद्रेक झालेला नाही. प्रकल्पांतर्गत एसएमएस सेवेसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या २००९-१०मध्ये १.६३ लाख होती. त्यात वाढ होऊन २०१४-१५मध्ये ती १५ लाखांवर पोहोचली आहे.केंद्राने इतर राज्यांना या प्रकल्पाचे अनुकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने गुजरात व ओरिसा राज्यांनी त्याची पुनरावृत्ती केली आहे. पश्चिम बंगाल व त्रिपुरा राज्यांत लवकरच प्रकल्पाची अंमलबजावणी अपेक्षित आहे. क्रॉपसॅप प्रकल्पाची ख्याती देशाबाहेरही पोहोचली असून, राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राने दक्षिण अफ्रिकेत क्रॉपसॅप प्रकल्पाच्या धर्तीवर कीड रोग सर्वेक्षणाचा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)