शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी लग्न मोडणा-या कुटुंबाविरुद्ध गुन्हा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 06:30 IST

दोन वर्षांपूर्वी लग्न जुळल्यानंतर एका तरुणाने आपल्या भावी वधूसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. आता मात्र, ऐनवेळी हुंडा मागून लग्नास नकार दिला. त्यामुळे या तरुणावर आणि त्याच्या नातेवाइकांवर बलात्कार, तसेच हुंड्यासाठी लग्न मोडण्याच्या आरोपाखाली सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नागपूर : दोन वर्षांपूर्वी लग्न जुळल्यानंतर एका तरुणाने आपल्या भावी वधूसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. आता मात्र, ऐनवेळी हुंडा मागून लग्नास नकार दिला. त्यामुळे या तरुणावर आणि त्याच्या नातेवाइकांवर बलात्कार, तसेच हुंड्यासाठी लग्न मोडण्याच्या आरोपाखाली सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.अभिजित बबनराव दातारकर (२६) असे आरोपीचे नाव असून तो गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी आहे. सध्या तो नागपुरातील वनामतीत नोकरीला आहे. वणी (जि. यवतमाळ) येथील एका तरुणीसोबत (२३) त्याचे २०१५मध्ये लग्न जुळले. सामाजिक रीतीरिवाजाप्रमाणे देण्याघेण्याच्या गोष्टी झाल्यानंतर त्यांचे साक्षगंधही झाले. त्यानंतर त्यांच्यात शरीरसंबंधही आले. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर तरुणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचली. हे कळताच अभिजित आणि त्याच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात पोहोचून तिचे मन वळविले. त्यांच्यात आपसी समेट झाल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले. काही दिवसांनी त्यांच्यात पुन्हा बिनसल्याने अभिजितने लग्नाला नकार दिला.

टॅग्स :Crimeगुन्हा