शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या घराबाहेर तिरडीचा उतारा ठेवणा-यावर अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यांतर्गंत गुन्हा

By admin | Updated: April 19, 2017 18:01 IST

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर दरवाज्यात शनिवारी रात्री 1:46 वाजण्याच्या सुमारास काळ्या बाहुलीची बांधलेला तिरडी उतारा

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 19 - लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर दरवाज्यात शनिवारी रात्री 1:46 वाजण्याच्या सुमारास काळ्या बाहुलीची बांधलेला तिरडी उतारा व मृत्यूयंत्र असलेला कागद ठेवत अंधश्रध्दा पसरविणारा भोंदूबाबा संतोष पिंजण (रा. गावडे चाळ, भांगरवाडी लोणावळा) याला लोणावळा शहर पोलीसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्यावर महाराष्ट्र नरबंदी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 2 (1) 8 अन्वेय गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, राज्य कार्यवाह मिलिंद देशमुख, विवेक सांबरे, पांडूरंग तिखे, शशिकांत शिंदे, सच्चिदानंद बलराज, राजाराम साबळे यांनी लोणावळा शहर पोलीसांना लेखी निवेदन देत अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा प्रकार करणार्‍या भोदूंबाबाच्या विरोधात कडक करवाई करण्याची मागणी केली आहे. 
 
महाराष्ट्रात अंधश्रध्दां निर्मूलनाचा कायदा झाला तरी बुवाबाजी करणारे काही थोतांड मंडळी अंगारे, धुपारे करुन नागरिकांच्या मनात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना योग्य शासन करा अशी मागणी नंदिनी जाधव यांनी केली.