शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या कार्यवाहीमुळे न्यायालय समाधानी

By admin | Updated: May 20, 2016 02:10 IST

कचरा कुंभारवळण येथील प्रक्रिया केंद्रात नेण्याच्या आदेशाचे नगर परिषदेने पालन केल्याची माहिती परिषदेच्या वतीने हरित लवादाकडे सादर करण्यात आली

सासवड : येथील कचरा कुंभारवळण येथील प्रक्रिया केंद्रात नेण्याच्या आदेशाचे नगर परिषदेने पालन केल्याची माहिती परिषदेच्या वतीने हरित लवादाकडे सादर करण्यात आली. त्या वेळी न्यायमूर्तींनी समाधान व्यक्त केले, अशी माहिती मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी दिली. सासवडचा कचरा कुंभारवळण येथे नेण्यास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. मात्र, हरित लवादाने या प्रक्रिया केंद्रात कचरा नेण्याचा आदेश दिला होता. कुंभारवळण येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे, ही प्रक्रिया योग्य होते किंवा नाही, याची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी, असे आदेशही लवादाने दिले आहेत. या कचराप्रक्रिया केंद्राबाबत कुंभारवळण पंचक्रोशीतील नागरिकांना आपले म्हणणे मांडावयाचे आहे. हरित न्यायालयाकडे याचिका दाखल करणारे सासवड येथील डॉ. उदय जगताप यांनी या गावकऱ्यांना प्रतिवादी केल्यास त्यांचे म्हणणे ऐकता येईल, असेही लवादाने स्पष्ट केले. आता पुढील सुनावणी ३० तारखेला होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली. सासवड येथील कचरा डेपो बंद करावा, अशी मागणी जगताप यांनी केली. त्याचा पाठपुरावा केला. नगर परिषदेने प्रयत्न केले. शासकीय अधिकऱ्यांनी त्यांची कामे व्यवस्थित केली म्हणून सासवड येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. स्वच्छ भारत अंतर्गत स्वच्छ सुंदर आणि सांडपाणी, मैलापाणी प्रदूषण मुक्त सासवड करावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. (वार्ताहर)