शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

देशाला स्वत:ची भाषा नाही, हे दुर्दैव: दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 03:50 IST

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तरीही मराठी शाळा बंद पडत आहेत. भारताला प्राचीन आणि समृद्ध संस्कृती लाभली आहे. तरीही देशाला अद्याप स्वत:ची भाषा जाहीर करता आलेली नाही.

पुणे : मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तरीही मराठी शाळा बंद पडत आहेत. भारताला प्राचीन आणि समृद्ध संस्कृती लाभली आहे. तरीही देशाला अद्याप स्वत:ची भाषा जाहीर करता आलेली नाही. घटनेत नमूद केल्याप्रमाणे हिंदी ही आपली संपर्क भाषा आहे, देशाला कोणतीही स्वत:ची एक भाषा नाही, हे दुर्दैव आहे, असे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितेले.महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे महापालिका, पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे बुक फेअरचा उद्घाटन समारंभ बुधवारी गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, महापौर मुक्ता टिळक, आदी उपस्थित होते.रावते म्हणाले, ‘घरात मूल जन्माला आल्यापासून त्याला इंग्रजी भाषा आली पाहिजे, असा अट्टाहास धरला जातो. दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत, मराठी शिक्षक अतिरिक्त आहेत, अशी ओरड करून आंदोलन केले जाते. शिक्षणमंत्री टिकेचे धनी होतात. आंदोलन का होते, याचा विचार करुन पालकांनी मुलांना मराठी शाळेत शिक्षण देण्याचा निश्चय केला पाहिजे.

स्मार्ट सिटी कळाले नाही-स्मार्ट सिटीचा अर्थ मला कळलेला नाही. रॅम्पवर चालणाºया मुली स्मार्ट असतात, एवढेच आजवर माहित होते. सामान्य नागरिकाला सर्व जीवनावश्यक व पायाभूत सुविधा मिळाव्यात, एवढीच अपेक्षा असते. ते पुरवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करायला हवे.-दिवाकर रावते, परिवहन मंत्री.

टॅग्स :marathiमराठी