शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 22:24 IST

Coronavirus Cases In Maharashtra : गेल्या चोवीस तासांत ४ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात.

ठळक मुद्देगेल्या चोवीस तासांत ४ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात.

सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी धोका अद्यापही पूर्णपणे टळला नाही. अशातच सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीदेखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे सकारात्मक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं दिसून आलं. ४ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

गेल्या चोवीस तासांत राज्यात ४ हजार ३६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर दुसरीकडे ३ हजार ७८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत ५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. सध्या राज्यात ४९ हजार ०३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  मुंबईतही कोरोनामुक्त रुग्ण अधिकगेल्या चोवीस तासांत मुंबईतही कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ६०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ५१४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ४,६०२ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता १२७७ दिवस इतका झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई