शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: आता RTPCR चाचणी ३५० रुपयांत; ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 09:29 IST

आरटी-पीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारा पीपीई, प्रवास खर्च, किट याचा एकत्रित खर्च यात अंतर्भूत आहे. 

 मुंबई : राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना आता सार्वजनिक आरोग्य विभागाने पुन्हा आरटी-पीसीआर चाचण्यांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी ५०० रुपयांवरून ३५० रुपये आकारण्यात येणार आहेत. याबरोबरच रॅपिड अँटिजन अँटिबॉडीज तपासणीचे दरदेखील कमी करण्यात आले आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णयदेखील जाहीर केला आहे.

घरी येऊन नमुने घेतल्यास     जुने दर - ८००/-    नवे दर - ७००/-नमुने प्रयोगशाळांत आणण्याचा खर्च   जुने दर - ६००/-    नवे दर- ५००/- 

आरटी-पीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारा पीपीई, प्रवास खर्च, किट याचा एकत्रित खर्च यात अंतर्भूत आहे. 

समितीच्या अभ्यासानंतर दर निश्चितीआयसीएमआर व एनएबीएल मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांकडून आरटीपीसीआर तपासणीच्या दरनिश्चितीसाठी समिती स्थापन केली होती. या समितीने खासगी प्रयोगशाळांशी चर्चा करून आरटीपीसीआर तपासणीसाठी आकारायच्या दराबाबतचा अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानुसार ही दरनिश्चिती करण्यात आली. 

सातव्यांदा दरात कपातराज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या दरात सातव्यांदा कपात केली आहे. सुरुवातीला ४५००/-  वरून राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे १२००/-, १९८०/-, १७००/- केली होती.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या