शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रुग्ण नवव्या दिवशीही पाच हजारांच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 04:42 IST

दुसरीकडे सक्रिय रुग्णांच्या संख्येत मात्र काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे

मुंबई :  राज्यासह मुंबईत कोरोनाचे संक्रमण कमी होते आहे. सलग नवव्या दिवशी राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजारांच्या आत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे सक्रिय रुग्णांच्या संख्येत मात्र काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.राज्यात मागील आठवड्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७१ हजार ९१० होती, यात वाढ होऊन रविवारी ती ७४ हजार १०४ वर पोहोचली आहे. मुंबईतही गुरुवार ९ डिसेंबर रोजी ११ हजार ८८६ सक्रिय रुग्ण होते, यात वाढ होऊन रविवारी ही संख्या १३ हजार ११२ वर पोहोचली. राज्यात मागील काही आठवड्यांपासून पॉझिटिव्हिटी दर हा ६-७ टक्क्यांदरम्यान आहे.ऑक्टोबर महिन्यात पॉझिटिव्हिटी दर हा १७ टक्क्यांच्या जवळपास होता. मात्र आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पॉझिटिव्हिटी दरही कमी होत आहे.राज्यात दिवसभरात काेराेनाचे २,९४९ रुग्णराज्यात सोमवारी काेराेनाच्या २ हजार ९४९ रुग्णांची नोंद झाली, तर ६० मृत्यू झाले. परिणामी, बाधितांची एकूण संख्या १८ लाख ८३ हजार ३६५ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा ४८,२६९ झाला आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार ६१० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १७ लाख ६१ हजार ६१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के झाले असून, मृत्यूचे प्रमाण २.५६ टक्के आहे. सध्या राज्यात ७२ हजार ३८३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या