शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: दुकानं बंद राहणार; मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:13 IST

सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून राज्यात मिनी लॉकडाऊन

मुंबई : महाराष्ट्रात आज पासून एकल दुकाने देखील बंद राहणार आहेत. त्याविषयी कोणताही संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी दिली आहे.सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आम्ही काढलेले आदेश अत्यंत सुस्पष्ट आहेत. सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील असे त्या आदेशात म्हटलेले आहे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी वेगवेगळ्या व्यापारी संघटनांच्या नावाने दिशाभूल करणारे मेसेज फिरवले जात आहेत, मात्र एकल दुकाने मग ती कोणत्याही प्रकारची असली तरीही ती बंद राहणार आहेत.राज्यात १४४ कलम लागू झाले आहे. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील, असेही काढण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.आता या सेवा देखील ‘आवश्यक सेवा’मध्ये आवश्यक सेवेत आणखी काही सेवांचा समावेश राज्य सरकारने केला आहे. त्या अशा... पेट्रोल पंप, संबंधित उत्पादने सर्व प्रकारच्या कार्गो सेवा डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, माहिती तंत्रज्ञान सबंधित पायाभूत सुविधा व सेवा  शासकीय व खासगी सुरक्षा सेवा फळविक्रेतेआवश्यक सेवेतील दुकानेच सुरुकिराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे असे आदेश मंत्रालयातून सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना देण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या