शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:50 IST

CoronaVirus News : सरकारी-खासगी रुग्णालय कर्मचा-यांसह पॅथॉलॉजी केंद्रातील कर्मचारी, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, बीएसएनएल, पत्रकार यांना लोकल सेवेतून दूरच ठेवले आहे.

मुंबई : राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल धावत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत मोडणाºया अन्य कर्मचाºयांना लोकल सेवेचा लाभ घेता येणार नाही.बेस्ट, एसटी यांसारख्या परिवहन सेवेत मोडणाºया कर्मचाºयांना, विविध सरकारी व सहकारी बँका, पतपेढ्या, पालिका शिक्षक, सरकारी-खासगी रुग्णालय कर्मचाºयांसह पॅथॉलॉजी केंद्रातील कर्मचारी, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, बीएसएनएल, पत्रकार यांना लोकल सेवेतून दूरच ठेवले आहे.अंतर्गत ताळमेळ नाहीपश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जे. व्ही. एल. सत्यकुमार म्हणाले, पश्चिम रेल्वे मार्गावरील अत्यावश्यक सेवेतील लोकलमध्ये बेस्ट, एसटी या परिवहन क्षेत्रातील कर्मचाºयांनाही प्रवास करण्यास मुभा आहे. मात्र, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर म्हणाले, सरकारने १५ जूनपासून ज्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. त्यांनाच प्रवास करण्यास मुभा असेल.दोघांनी दिलेल्या या परस्पर प्रतिक्रियांमुळे पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांमध्ये ताळमेळा नसल्याचे चित्र आहे.>अद्याप बदल नाही१५ जूनपासून सुरू झालेली उपनगरी रेल्वे राज्य सरकारने निश्चितकेलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठीच आहे. यात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या