शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

CoronaVirus News: सरकार आणि जनतेला मास्क कंपन्यांनी लुटले; २ महिन्यांत २०० कोटींचा निव्वळ नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:38 IST

CoronaVirus News: व्हीनस व मॅग्नम या दोन कंपन्यांनी तब्बल २०० कोटींहून अधिक रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याची धक्कादायक माहिती समितीच्या अहवालातून समोर

- अतुल कुलकर्णीमुंबई : कोरोनाच्या दहशतीचा फायदा घेत मास्क बनविणाऱ्या दोन कंपन्यांनी सरकार आणि जनतेला कोट्यवधी रुपयांना लुटले हे ‘लोकमत’ने उघडकीस आणलेले सत्य राज्य सरकारने नेमलेल्या समितीने मान्य केले. काही महिन्यांत व्हीनस व मॅग्नम या दोन कंपन्यांनी तब्बल २०० कोटींहून अधिक रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याची धक्कादायक माहिती समितीच्या अहवालातून समोर आली आहे.‘लोकमत’ने हे उघड केल्यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चार सदस्यीय समिती नेमली. समितीचा अहवाल मंगळवारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना सादर करण्यात आला. त्याची प्रत ‘लोकमत’कडे आहे.झडप असलेले एन ९५ मास्क वापरू नयेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारसही समितीने केली आहे.समितीच्या शिफारसीनिर्धारित किमतीमध्ये उत्पादन खर्च आणि इतर सर्व घटक समाविष्ट.मास्क उत्पादक कंपन्या, घाऊक व किरकोळ विक्रे ते यांनी मास्कची विक्री किंमत दर्शनी भागात लावावीसाथरोग कायदा १८९९ च्या तरतुदी लागू असेपर्यंत हे दरही लागूकिमतीच्या तक्रार निवारणासाठी राज्य स्तरावर आयुक्त, अन्न व प्रशासन तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नेमावे.मास्क उत्पादक कंपन्या उत्पादन बंद करण्याची परिस्थिती निर्माण करीत असतील तर योग्य त्या उपाययोजना शासनाने कराव्यात.थेट आरोग्य सेवा देणाºया संस्थांना कंपन्यांनी त्यांचे उत्पादन विक्री चालू ठेवण्याबाबत सूचना द्याव्यात.थेट विक्री करताना त्याचा भाव कमाल विक्री किमतीच्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.आरोग्य सेवा-सुविधा देण्याऱ्या संस्थांनी त्यांनी खरेदी केलेल्या किमतीच्या ११० टक्क्यांहून अधिक किंमत आकारू नये.४५ टक्के नफा गृहीत धरून समितीने सुचविलेल्या किमतीमास्कचे नाव                                    सध्या        सुचवलेलीएन-९५, व्ही शेप                              १३५              १९एन-९५, थ्री डी                                 १३५              २५एन-९५, विदाउट व्हॉल्व्ह                  ९५               २८एन-९५, एम-एच कप                       १३५              ४९सीएन-९५+एन-९५ कप                   १०५              २९(विदाउट व्हॉल्व्ह)७१३ डब्ल्यू-एन-९५-६डब्ल्यूई          १३०               ३७(कप, विदाउट व्हॉल्व्ह)७२३ डब्ल्यू-एन-९५-६आरई             १३०              २९(कप शेप विदाउट व्हॉल्व्ह)आयएसआय प्रमाणित                       १४०              १२एफएफपी-२ मास्क२ प्ला सर्जिकल विथ                           १०                ०३लूप ऑर टायथ्री प्लाय सर्जिकल                              १६                ०४विथ मेल्टडॉक्टर किट ५ एन-९५                     ४७५             १२७+५ थ्री लेअर ब्लोन मास्क

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या