शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

CoronaVirus Lockdown News: मंदिरे पुन्हा बंद; जोतिबा यात्रा रद्द, पूजा सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 04:14 IST

शासनाच्या आदेशानुसार मंदिर बंद ठेवण्यात येणार असली तरी  या कालावधीत देवी व मंदिर परिसरातील उपदेवतांच्या दैनंदिन नित्योपचार पूजा या पूर्वापार प्रथेनुसार महंत, पुजारी व मानकऱ्यांच्या हस्ते होत राहतील.

मुंबई : सरकारने रविवारी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील  शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूरसह  विविध धार्मिक स्थळे सोमवारी रात्रीपासून बंद करण्यात आली. वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाची यात्रा रद्द करण्यात आल्याचे  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जाहीर केले. शासनाच्या आदेशानुसार मंदिर बंद ठेवण्यात येणार असली तरी  या कालावधीत देवी व मंदिर परिसरातील उपदेवतांच्या दैनंदिन नित्योपचार पूजा या पूर्वापार प्रथेनुसार महंत, पुजारी व मानकऱ्यांच्या हस्ते होत राहतील. तोपर्यंत भाविकांनी तुळजापूरला येण्याचे टाळून ऑनलाइन दर्शन घ्यावे, असे आवाहन तुळजाभवानी मंदिर  संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.नर्सी येथील मिठाची यात्रा रद्दहिंगोली तालुक्यातील श्रीक्षेत्र नर्सी येथील श्री संत नामदेव महाराज मंदिर परिसरामध्ये भरणारी मिठाची यात्रा यावर्षीसुद्धा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या