शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव, सहा नव्या जिल्ह्यांतही रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 07:38 IST

३,२७६ बाधित; सहा नव्या जिल्ह्यांतही रुग्ण

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातही आता कोरोनाने शिरकाव केल्याने स्थिती गंभीर झाली आहे. आठवड्याभरापूर्वी ११ जिल्ह्यांत संसर्ग पोहोचला नव्हता. आता यातील सहा जिल्ह्यांत कोरोनाने शिरकाव केला आहे. राज्यात गुरु वारी रु ग्णांचा आकडा ३ हजार २७६ वर पोहोचला आहे.

राज्यात अजूनही संसर्गाचे समूह संक्रमण नसल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात असला तरीही सध्या राज्यासह मेट्रो शहरांत निदान होणाऱ्या रु ग्णांना प्रवासाचा कोणताही इतिहास नसणे ही बाब गंभीर आहे. याउलट, पॉझिटिव्ह असूनही कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींचे प्रमाण मागील काही दिवसांत वाढत आहे. सध्या नंदुरबार, नांदेड, वर्धा, भंडारा, गडचिरोली येथे मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रु ग्ण आढळलेला नाही.राज्यात गुरु वारी २८६ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, एकूण रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात एकूण ३ हजार २७६ कोरोनाचे रु ग्ण झाले असून, गुरु वारी सात मृत्यूंची नोंद झाली आहे. या मृत्यूंपैकी तीन मुंबईतील असून चार पुण्यातील आहेत. याखेरीज, मुंबईतगुरु वारी १०७ रु ग्णांचे निदान झाले असून, रु ग्णसंख्या २ हजार ७३ वर पोहोचली आहे. तर मुंबईत गुरु वारी तीन मृत्यू झाले असून, बळींची संख्या ११७ झाली आहे. आजपर्यंत राज्यातून ३०० कोरोना रु ग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या