शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

corona in karnataka-कलबुर्गीत आणखी 5 रुग्ण, कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या 427

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:45 IST

कर्नाटक राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी सायंकाळपासून आज बुधवारी दि 22 एप्रिल दुपारी रोजी 9 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या आता 427 झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून 129 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकलबुर्गीत आणखी 5 रुग्णकर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या 427

बेळगाव : कर्नाटक राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी सायंकाळपासून आज बुधवारी दि 22 एप्रिल दुपारी रोजी 9 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या आता 427 झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून 129 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.कर्नाटक राज्य सरकारने आज बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता प्रसिद्धीस दिलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 425 झाली आहे. यामध्ये काल मंगळवार दि 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सापडलेल्या सात कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.

या सात जणांपैकी 5 जण कलबुर्गी येथील असून दोघेजण बेंगलोर शहरातील आहेत. राज्यातील एकूण 425 करुणा बाधित रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून 129 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.बेंगलोर येथील एका पुरुष (वय 54) आणि महिला (वय 28) कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यापैकी महिलेला पी - 208 या रुग्णाकडून कोरोनाची बाधा झाली आहे. कलबुर्गी येथे आढळून आलेल्या पाच रुग्णांमध्ये तीन महिलांचा (वय 46,35 व 26) समावेश आहे.

यापैकी 46 वर्षीय महिला पी - 222, 35 वर्षीय महिला पी - 329 आणि 26 वर्षीय महिला पी - 329 या क्रमांकाच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाली आहे. त्याचप्रमाणे कलबुर्गी येथील 4 महिन्याच्या बालकाला त्याच्या आईपासून ( उपरोक्त 26 वर्षीय महिला) कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकbelgaonबेळगाव