शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मलेशिया करणार सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:32 IST

नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी मलेशिया सरकारने दाखविली, असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी मलेशिया सरकारने दाखविली, असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सोमवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांची मलेशियाच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाची माहिती दिली. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पात काम करण्याची मलेशियाने तयारी दाखविली, ही आनंदाची गोष्ट आहे. अन्य रस्त्यांच्या प्रकल्पातदेखील सोबत काम करू, असेही त्यांनी सांगितले. समृद्धीचे सादरीकरण पाहून प्रभावित झाल्याचे मलेशियाच्या बांधकाम मंत्रालयाचे सचिव झोहारी हाजी अकोब यांनी सांगितले. या बैठकीला मलेशियाच्या बांधकाम मंत्रालयाचे विशेष अधिकारी मसून अहमद, बांधकाम विभागाचे उपसचिव अझमान इब्राहिम, बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सचिव अजित सगणे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.