शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ

By admin | Updated: January 16, 2017 06:21 IST

मुंबई विद्यापीठाचा १६० वार्षिक पदवी प्रदान सोहळा सोमवार, १६ जानेवारीला होणार

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा १६० वार्षिक पदवी प्रदान सोहळा सोमवार, १६ जानेवारीला होणार असून, यात १ लाख ६१ हजार १७३ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत, तर ३२६ स्नातकांना पीएच.डी आणि एमफिल पदव्या बहाल करण्यात येणार असून, ५८ जणांना सुवर्ण पदके देण्यात येणार आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि उद्योगपती मुकेश अंबानी या पदवी दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ७३ हजार ७९५ विद्यार्थी स्नातकांना आणि ८७ हजार ३७८ विद्यार्थिनी स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. कला शाखेतील १३०, ललितकला विद्याशाखा २, वाणिज्य २१, विधी २, तंत्रशास्त्र २२ आणि विज्ञान १४५ अशा ३२४ स्नातकांना विद्यावाचस्पती (पीएच.डी) आणि एमफिल पदव्या प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या ४९ विद्यार्थ्यांना ५८ पदके बहाल करण्यात येणार आहेत. यात ५६ सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. दोन कुलपती पारितोषिक आणि एक कुलपती पदक बहाल करण्यात येणार आहे. डिजिटल इंडियांतर्गत पहिल्यांदाचा डिजिटल लॉकरच्या माध्यमातून गुणपत्रिका मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड केल्यावर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठाचे १६० वे वर्ष असल्याने, गुणपत्रिकेवर आणि प्रमाणपत्रावर विशेष लोगो छापण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>मोबाइलवरही प्रत मिळणारया वर्षी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर पहिल्यांदाच ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ छापण्यात आला आहे. या कोडच्या आधारे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्राच्या मूळ पत्रिकेबरोबर मोबाइलवरही प्रत उपलब्ध होणार आहे.