शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हे माझ्याविरोधातील षडयंत्र - निलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 13:05 IST

संदीपने मागितलेले पैसे मी दिले नाहीत, म्हणून त्याने माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचे सांगत निलेश राणेंनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - संदीपने मागितलेले पैसे मी दिले नाहीत, म्हणून त्याने माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचे सांगत निलेश राणेंनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. मेळाव्यास उपस्थित राहिला नाही म्हणून काँग्रेस पदाधिकारी संदीप सावंत याला मारहाण केल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांच्यावर लावण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध  ठाणे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
मात्र निलेश राणे यांनी आपण कोणालाही मारहाण केली नसल्याचे सांगत इतर आपला कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून इतर पक्षांच्या साथीने रचलेला बनाव असल्याची टीका केली आहे. चिपळूण येथे मराठा महासंघ आरक्षण यांचा मेळावा होता, जेथे काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणेही आले होते. गेल्या दशकभरापासून काँग्रेससाठी झटणारे संदीप सावंत हे आईची तब्येत बरी नसल्याने मेळाव्याला जाऊ शकले नाहीत. याचा राग मनात धरून निलेश राणे यांनी आपल्या समर्थाकांसोबत सावंत यांचे घर गाठले आणि आपल्याला काही बोलायचे आहे असं सांगून खाली नेले. त्यानंतर राणेंनी सावंत यांना मारत गाडीत कोंबले. रात्रभर मारहाण करत मुंबईला आणले असा आरोप सावंत यांनी राणे यांच्यावर केला होता.
मात्र आपण सावंत यांना कोणतीही मारहाण केलेली नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी माझ्याकडे १० लाख रुपये मागितले होते, ते मी त्यांना देऊ शकलो नाही. याचाच राग मनात धरून सावंत इतर पक्षांकडे गेले आणि माझ्याविरुद्ध ही राजकीय खेळी रचली, असे राणे यांनी सांगितले. सावंत यांनी स्वत:लाच इजा करून घेतली आणि ते रुग्णालयात दाखल झाले, असेही ते म्हणाले.