शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवा रेल्वे रुळप्रकरणात दहशतवाद्यांचे कनेक्शन?

By admin | Updated: January 28, 2017 04:37 IST

दिवा रेल्वे स्थानकाजवळ थेट रुळावरच आढळलेल्या भल्या मोठ्या रुळप्रकरणाचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून

मुंबई : दिवा रेल्वे स्थानकाजवळ थेट रुळावरच आढळलेल्या भल्या मोठ्या रुळप्रकरणाचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) व राज्य दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) चौकशी सुरू केली आहे. राज्य एटीएसने घटनास्थळाचा आढावा घेतला, तसेच काही संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर १५ फुटी रुळाचा तुकडा आढळून मागच्या काही महिन्यांत देशात रेल्वेचे तीन मोठे अपघात घडले. त्यात अनेकांना जीव गमावावा लागला आहे. पूर्व चंपारन, कानपूरमध्ये इंदूर-पाटणा एक्सप्रेस, कोनेरु रेल्वे अपघातांचा यात समावेश आहे. या प्रकरणी बिहारमधून तिघांना अटक केली आहे. त्यांच्यापैकी एकजण हा इसिस एजंटच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामुळे दिवा रेल्वे रुळप्रकरणातही त्यांचा हात होता का, या दिशेने एनआयए आणि राज्य एटीएस अधिक तपास करत आहेत. २६ जानेवारीला एटीएसच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थितीची माहिती घेत तपास सुरू केला. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे समोर येत आहे. मात्र या बाबत एटीएसकडून गुप्तता पाळण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचे लोको पायलट हिरेंद्र कुमार व असिस्टंट लोको पायलट हितेश चिंचोळे यांच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. घातपातासाठी हा रुळ ठेवल्याची शक्यता वर्तवली जात असून या मागे दहशतवादी संघटनांचा संबंध आहे का, या दिशेने तपास सुरू आहे.आला होता.