शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

"केंद्राच्या पॅकेजवरून काँग्रेस जनतेमध्ये संभ्रम पसरवत आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 04:32 IST

काँंग्रेसचा खोटेपणा उघडा पाडू : आ. मंगलप्रभात लोढा

मुंबई : आत्मनिर्भर भारत योजनेसह केंद्र सरकारच्या सर्वच योजनांबाबत खोटे बोलून काँग्रेस जनतेत संभ्रम पसरवत आहे. कॉग्रेसचा हा खोटेपणा जनतेसमोर सर्व पातळीवर उघडा पाडणार असल्याचे सांगतानाच त्यांची निदर्शने फ्लॉप ठरल्याचा दावा मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे.काँग्रेसच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भाजप प्रदेश कार्यालयात मोठ्या प्रमाणावर नेते, पदाधिकारी जमले होते. खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड, पराग अळवणी, राम कदम, मिहिर कोटेचा, योगेश सागर यांच्यासह मुंबईतील भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.घोषणा करूनही काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहचले नसल्याचे सांगून लोढा म्हणाले की, वेळ पडल्यास काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले जाईल. काँग्रेसने खोटेपणा सोडून सत्याची कास धरावी असे आवाहनही त्यांनी केल.काँग्रेसचे कार्यकर्ते केंद्राच्या योजनेबाबत सोशल मिडियावर स्वत:च्याच कार्यकर्त्यांना प्रश्न विचारत आहेत आणि त्यांचेच कार्यकर्ते त्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. हा खोटेपणा भाजपाकडून उघडा पाडला जाईल, असे प्रसाद लाड म्हणाले. केंद्राने योजना जाहीर केल्या मात्र राज्य सरकारने अद्याप पॅकेज जाहिर केलेले नाही. त्यामुळे खरेतर काँग्रेसने ही निदर्शने मंत्रालयावर त्यांच्याच सरकारच्या विरोधात करायला पाहिजे होती, असा टोला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला.

टॅग्स :Mangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा