शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: October 7, 2015 01:46 IST

राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयांसमोर निदर्शने केली.

मुंबई : राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयांसमोर निदर्शने केली.दरवाढ मागे घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. सांगली, ठाणे आदी ठिकाणी सायकल मोर्चा काढण्यात आला, तर औरंगाबादला बंद दुचाकी ढकलण्याची स्पर्धा घेऊन दरवाढीचा निषेध करण्यात आला. करवाढ आणि दरवाढ लादून जनतेच्या खिशातून पैसे काढण्याऐवजी राज्य सरकारने वर्धापन दिनानिमित्त कोट्यवधी रुपयांच्या नियोजित जाहिराती रद्द करून तो पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार ५ आणि ६ आॅक्टोबरला राज्यभर आंदोलन झाले. (प्रतिनिधी)मनपा निवडणुकीवर चर्चा : कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवड मंडळाची मंगळवारी टिळक भवनात बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री सतेज पाटील, खा. राजीव सातव, विश्वजित कदम, आ. भाई जगताप व दोन्ही महानगर पालिकांशी संबंधित जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.