शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याबाबत दुजाभाव

By admin | Updated: March 17, 2016 00:45 IST

विदर्भातील नागपूर जिल्हा बँकेला राज्य सरकार मदतीचा हात देते. मात्र, दुष्काळी मराठवाड्यातील अडचणीत असणाऱ्या जिल्हा बँकांना मदत का केली जात नाही, असा आरोप विरोधकांनी केला.

मुंबई : विदर्भातील नागपूर जिल्हा बँकेला राज्य सरकार मदतीचा हात देते. मात्र, दुष्काळी मराठवाड्यातील अडचणीत असणाऱ्या जिल्हा बँकांना मदत का केली जात नाही, असा आरोप विरोधकांनी केला. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपूर जिल्हा बँकेला परवाना दिल्यासंदर्भातील निवेदन विधान परिषदेत केले. त्या वेळी विरोधकांनी मराठवाड्यातील जिल्हा बँकांचा प्रश्न उपस्थित केला. नागपूर जिल्हा बँकेसाठी थेट पंतप्रधान कार्यालयातून मदत मिळते. तशीच मदत दुष्काळी मराठवाड्यातील जिल्हा बँकांना केली जाईल का, असा सवाल राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी केला. मराठवाड्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यात पीक पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. लातूर आणि औरंगाबाद जिल्हा बँका वगळता, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड आणि जालना या जिल्हा बँका आर्थिक अडचणीत आहेत. अडचणीतील जिल्हा बँका शेतकऱ्यांना पुरेसा कर्जपुरवठा करू शकत नाहीत. राष्ट्रीयीकृत आणि इतर व्यापारी बँका पीककर्जात हात आखडता हात घेतात. अशा परिस्थितीत राज्य सरकारने या अडचणीतील जिल्हा बँकांना मदत करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. महसूलमंत्री खडसे म्हणाले, ‘ज्या जिल्हा बँकांमुळे शेतकऱ्यांच्या ठेवी बुडाल्या, त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल. मात्र, बँका अडचणीत आहेत, म्हणून शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यासाठी अशा अडचणीतील बँकांनाही मदत करण्याचे सरकारचे धोरण आहे.’ (प्रतिनिधी)बँकेने केली रिझर्व्ह बँकेच्या सीआरआरची पूर्ततानागपूर जिल्हा बँकेला सरकारने १५६ कोटी ५५ लाखांची मदत केली आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सात टक्के सीआरआरची पूर्तता करता आली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने १४ मार्च २०१६ रोजी नागपूरला बँकेला बँकिंग परवाना मंजूर केला आहे, अशी माहिती सहकारमंत्री पाटील यांनी निवेदनात दिली.