शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गुंणवणूक दारांची फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 05:48 IST

बिटकॉईनप्रकरणात नागरिकांची फसवणूक झाल्याप्रकरणाची अतिरिक्त पोलीस महानिरीक्षकांकडून चौकशी करण्यात येईल.

नागपूर  - बिटकॉईनप्रकरणात नागरिकांची फसवणूक झाल्याप्रकरणाची अतिरिक्त पोलीस महानिरीक्षकांकडून चौकशी करण्यात येईल. तसेच दोषींची संपत्ती तीन महिन्यात जप्त करण्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिले.सदस्य हेमंत टकले, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , अमरसिंह पंडित आदींनी बिटकॉईनबाबत प्रश्न उपस्थित केला होता.गुंतवणूकदारांना दरमहा बिटकॉईनच्या स्वरूपात १५ टक्के लाभांश देण्याचे आमिष देऊन कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांसह आठ हजार लोकांची ६५ कोटींची फसवणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यावर उत्तर दिले. केसरकर म्हणाले, की राज्यात गुन्हे दाखल झाले असतील, ती सर्व प्रकरणे एकत्रित केली जातील. त्यावर एसआयटी नेमून त्याची चौकशी करण्यात येईल. गरज पडल्यास यावर ईडीचीही मदत घेण्यात येईल.नागरिकांनी या प्रकरणात फसू नये, यासाठी प्रचार मोहीमही राबण्यात येईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. या प्रचारातून नागरिकांनी आपले पैसे गुंतवणूक करू नये, असेही सांगण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावर सदस्यांनी आक्र मक भूमिका घेतली होती.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर newsबातम्या