शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांसह दोघांविरोेधात पोलिसांत तक्रार

By admin | Updated: September 28, 2016 21:29 IST

सामनाच्या रविवारच्या पुरवणीमध्ये मराठा क्रांती मोर्चाबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र छापल्याप्रकरणी राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 28 - सामनाच्या रविवारच्या पुरवणीमध्ये मराठा क्रांती मोर्चाबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र छापल्याप्रकरणी राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. याप्रकरणी बुधवारी दुपारी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या एका कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी सामनाचे संपादक संजय राऊत आणि कार्टून काढणारे श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक अनिल आढे म्हणाले की, गारखेडा परिसरातील गजानननगर येथील रहिवासी रवींद्र काळे यांनी याविषयी तक्रार दिली आहे. सामना मध्ये मराठा क्रांती मोर्चासंदर्भात कार्टून प्रसिद्ध केले आहे. मराठा समाजातील स्त्री, पुरुषाची बदनामी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीत त्यांनी सामनाचे संपादक संजय राऊत आणि कार्टून काढणारे श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची नोंद भादंवि ५०५ प्रमाणे घेण्यात आली आहे. हा अदखलपात्र गुन्हा असल्याचे पो. नि. आढे यांनी सांगितले.