शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निक डिप्लोमा बंद करणार?

By admin | Updated: March 3, 2015 02:18 IST

पॉलिटेक्निक पदविका प्राप्त केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात.

पुणे : पॉलिटेक्निक पदविका प्राप्त केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. त्यामुळे पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विचार केला जात असून, त्यासंदर्भात लवकरच प्राचार्यांची बैठक बोलविली जाणार आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी सांगितले. परंतु त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.येथील कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या रौप्यमहोत्सवी पदवी प्रदान समारंभप्रसंगी तावडे बोलत होते. अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमास प्रवेश का घेतात, थेट पदवी अभ्यासक्रमास प्रवेश का घेत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे पदविका अभ्यासक्रम बंदच करण्याचा विचार होत आहे. त्याचप्रमाणे देशभर स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ८०० हून अधिक कौशल्यांचे शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपोआप रोजगार मिळणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.