शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

‘देशपातळीवरील अभियांत्रिकी सीईटीला राज्याचा पाठिंबा’

By admin | Updated: April 30, 2017 03:27 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्याच धर्तीवर अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी देशपातळीवर

मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्याच धर्तीवर अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी देशपातळीवर एकच सामाईक सीईटी घेण्याच्या निर्णयाला राज्याचा पाठिंबा आहे. एकच प्रवेश परीक्षा घेतल्यास अनेक परीक्षांमधून विद्यार्थ्यांची सुटका होईल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी व्यक्त केला. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी नीट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर अभियांत्रिकीच्या प्रवेशांमधील पारदर्शकतेसाठी देशपातळीवर एकच सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केले. यानंतर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) जबाबदारी देण्यात आली. ही परीक्षा २०१८ पासून घेण्याची घोषणा करण्यात आली. पण, या निर्णयाला काही राज्यांनी विरोध केला आहे. मात्र, महाराष्ट्र या परीक्षेला विरोध करणार नाही. याप्रकरणी केंद्राशी बोलणी सुरू असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)