शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेर कलानगरी ठरतेय शाडूच्या गणोशमूर्तीचे माहेरघर

By admin | Updated: July 19, 2014 23:46 IST

गणोशोत्सवाला दिड महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे चिरनेर कलानगरीत गणोशमूर्ती घडविणा:या कारागिरांचे हात यंत्रवत चालायला लागले आहेत.

मधुकर ठाकूर - उरण
गणोशोत्सवाला दिड महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे चिरनेर कलानगरीत गणोशमूर्ती घडविणा:या कारागिरांचे हात यंत्रवत चालायला लागले आहेत. शाडूच्या गणोशमूर्ती बनविण्यासाठी नजीकच्या काळात चिरनेर चांगलेच प्रसिद्धीस येऊ लागले आहे. चिरनेरच्या कलानगरातील अवघी कुटुंबेच शाडूच्या गणोशमूर्ती घडवण्यात मगA झाली आहे.
गणोशाच्या मूर्तीसाठी पेण प्रसिद्ध आहे. मात्र शाडूच्या गणोशमूर्तीसाठी चिरनेर येथील कलानगर हे नाव काही वर्षापासून प्रसिद्धीस येऊ लागले आहे. चिरनेर म्हटलं की डोळय़ासमोर येतं ते स्वातंत्र्य संग्रामातील 193क् साली झालेला ऐतिहासिक जंगल सत्याग्रह. त्यामुळे चिरनेर गाव याआधीपासूनच ऐतिहासिक गाव म्हणून ओळखलं जातंय. त्यात भर पडली ती तेथील प्राचीन गणोश मंदिराची. येथील महागणपतीची किर्ती सर्वदूर पोहोचलीय. भक्तांना पावणारा, भक्तांची संकट दूर करणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा म्हणून लौकिक पावलेल्या महागणपतीच्या दर्शनासाठी संकष्टी, अंगारकी, गणोश चतुर्थीला पंचक्रोशीतूनच नव्हे तर दूरदूरहून येणा:या गणोश भक्तांची मांदियाळीच लागते. त्याच ऐतिहासिक चिरनेरमध्ये कलानगर वसलंय. 35 ते 4क् कुटुंबियांचे कलानगर. परंतु प्रत्येक घरात गणोशमूर्ती बनविल्या जातात. 
कलानगरातच गणोशमूर्ती बनविण्याचे सुमारे 3क्-35 कारखाने आहेत. पारंपरिक मूर्तीकलेचे बीज कलानगरात घराघरातून जोपासलं जातंय. मूर्तीकलेच्या जोरावरच ब:याच कलानगरातील कुटुंबियांचा संसार चालतो.
सातत्याने वाढत्या महागाईत पारंपारिक गणोशमूर्ती कलेची जोपासना कशी करावी याची चिंता कलानगरातील मूर्तीकारांना कायम सतावित आली आहे. त्यामुळे पिढय़ानपिढय़ा सुरू असलेल्या मूर्ती कलेचा व्यवसाय वाढत्या महागाईतही टिकविण्यासाठी सुरू असलेली मूर्तीकारांची धडपड निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. मूर्ती घडविण्यासाठी लागणारी शाडूची माती, रंग आणि कारागिरांच्या मोबदल्यात प्रत्येक वर्षी 25 ते 35 टक्क्यांनी वाढ होते. माती रंगातही मोठी भेसळ असते. शाडूच्या मूर्ती बनविणारे कारागिर मिळणो  कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे मूर्ती व्यवसायिकांना वाढत्या महागाईबरोबच घटत्या कारागिरांच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. 
 
चिरनेरच्या कलानगरातील o्रीच्या मूर्ती सुंदर, आकर्षक असल्याने रायगड, ठाणो, नवी मुंबई आणि इतर भागातून मूर्तीना मोठी मागणी असते. अशा पारंपरिक मूर्तीव्यवसायिकांना आर्थिक मदतीची नितांत गरज भासते.  मूर्तीकलेचा वसा जतन करण्यासाठी त्यासाठी आर्थिक मदत मिळविण्यासाठी कलानगरातील मूर्तीकार शासनाबरोबरच बँका, विविध वित्तीय संस्थांकडे मदतीची याचना करतात. मात्र दुर्दैवाने कलेची जोपासना करणा:या मूर्तीकारांबाबत शासनही उदासिन आहे. त्यामुळे नातेवाईक, मित्रमंडळींकडून उसनवारी करून कलानगरातील मूर्तीकारांची कला जोपासण्याची धडपड अव्याहतपणो सुरुच आहे. ऑर्डरीच्या मूर्ती वेळेवर ग्राहकांना देण्यासाठी मूर्तीकार, कारागिर मगA आहेत.