शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अल्पवयीन मुलाने केला बालकावर लैंगिक अत्याचार!

By admin | Updated: April 1, 2016 00:55 IST

अकोला येथील घटना; बालक रुग्णालयात भरती, आरोपीस पोलिसांनी केली अटक.

अकोला: मोबाइल, इंटरनेटचा चांगला उपयोग करण्याऐवजी त्याचा दुरुपयोगच अधिक होत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. मोबाइल, व्हाट्सअँपवर अश्लील संदेश, चित्रफिती यामुळे कोवळय़ा वयातील मुलांवरही दुष्परिणाम होत आहेत. असाच प्रकार गुरुवारी घडला. १४ वर्षीय मुलाने घराजवळ राहणार्‍या सहा वर्षीय बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे पीडित मुलाला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसो बढे येथे एका १४ वर्षीय विधिसंघर्ष मुलाने शेजारी राहणार्‍या सहा वर्षीय मुलाला अज्ञात स्थळी नेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब मुलाने त्याच्या कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबातील लोक यामुळे संतप्त झाले. त्यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाणे गाठून अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर भादंविच्या कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल केला. पीडित मुलाची प्रकृती बिघडल्याने, त्याला पोलिसांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.