शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री घेतील’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 06:19 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल आता एकमेकांना भेटतात. मात्र, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, अशी टिप्पणी करत लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले, २०१९ मध्येही आमच्या विरोधात एकत्र येण्याचे प्रयत्न झाले. मात्र, आम्हाला जनसमर्थन आहे.  उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गावर सुसाट वाहन चालविले. थेट नवी मुंबईपर्यंत आणि तेथून परतीचा प्रवास करताना फडणवीस यांनी ड्राइव्ह केले. त्यांच्या बाजूच्या सीटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.  

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबर महिन्यात खुला होईल. हा केवळ पूल नाही. मुंबईमधून २० मिनिटांत नवी मुंबईत जाता येणार आहे. नवी मुंबई विमानतळ गाठता येणार आहे. ३० वर्षे या पुलाची चर्चा होती. मोदी सरकारमुळे हे काम शक्य झाले आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस