शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लीडरशिप समिटमध्ये तरुणाईशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:20 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी हैदराबाद येथील प्रतिष्ठेच्या इंडियन स्कूल आॅफ बिझिनेसतर्फे आयोजित लीडरशिप समिटमध्ये तरुणाईशी संवाद साधला.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी हैदराबाद येथील प्रतिष्ठेच्या इंडियन स्कूल आॅफ बिझिनेसतर्फे आयोजित लीडरशिप समिटमध्ये तरुणाईशी संवाद साधला. भारत हा सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश असून जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता भारतात आहे. तरुणाईने निष्ठेने प्रयत्न केल्यास भारत निश्चितच महासत्ता बनू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जागतिक पातळीवर भारतीय नेतृत्वाची उपेक्षा होण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय क्षेत्राची व्याख्याच बदलून टाकली आहे. प्रभावी नेतृत्वासोबतच नागरिकांना प्रेरणा देऊन परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान करण्यात मोदी यांनी मोठी भूमिका बजावली आहे, असे फडणवीस म्हणाले. ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझिनेस’ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने उचललेली पावले, त्यातून घडत असलेल्या परिवर्तनाविषयी त्यांनी माहिती दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस