शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील जनतेने दिलेला कौल अभूतपूर्व, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 15:10 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होऊ लागला असून, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा महायुतीने दणदणीत विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होऊ लागला असून, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा महायुतीने दणदणीत विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले असून, जनतेने दिलेला कौल अभुतपूर्व आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. ''देशात जनतेमध्ये नरेंद्र मोदींच्या बाजूने सुप्त लाट आहे, असे आम्ही नेहमी सांगत होतो. देशातील सर्वसामान्य जनता मोदींना मत देण्यास इच्छुक होती. देशात प्रो इन्कम्बन्सी दिसत होती. सध्याचा कल पाहता गेल्यावेळपेक्षा अधिक जागा जिंकू अशी अपेक्षा आहे., असे मुख्यमंत्री म्हणाले. '' सध्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. अनेक समस्या आहेत,  या समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी काम करावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणुकीत सहकार्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाईंचे रामदास आठवले आणि इतर मित्रपक्षांच्या नेत्यांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019