शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली - राणे

By admin | Updated: October 18, 2016 16:59 IST

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे त्यांमुळे त्यांनी राजीनामा दयावा अशी मागणी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केली आहे. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १८ - मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोर्टात वेळ मागितला, मात्र मुख्यमंत्री म्हणाले की वेळ मागितला नाही. पण कोर्टाच्या आदेशाच्या प्रतमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याचं उघड होत आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे त्यांमुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केली आहे. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. नाराण राणे यांनी मराठा आरक्षणावार मुख्यमंत्र्याना टार्गेट केलं आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असतं, तर सरकारने नोव्हेंबर २०१४ पासून आजपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही?, आपलं पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. आगामी अधिवेशनात मुख्यमंत्र्याविरोधात आम्ही अविश्वास ठराव आणणार आहे. भाजपामध्ये गुंडाना प्रवेश दिला जातोय. मुख्यमंत्री १४ भ्रष्ट मंत्र्यासंह सरकार चालवत आहेत. एकाद्या मंत्र्यावर आरोप झाले की मुख्यमंत्री त्यांना क्लिनचीट देतात.

आणखी वाचा - 

मराठा आरक्षणावरुन उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले नाहीत - मुख्यमंत्री

मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा लांबली

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचं प्रतिज्ञापत्र तयार

 

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून फूट पाडण्याचा प्रयत्न

तळेगाव मध्ये झालेल्या हिंसाचारास पालकमंत्री गिरीश महाजन जबाबदार असल्याचा आरोप यावेळी बोलताना नारायण राणे यांनी केला.