शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांसोबत एका व्यासपीठावर येण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 00:37 IST

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबर व्यासपीठावर येण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याची जोरदार चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

शिरवळ (जि.सातारा) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबर व्यासपीठावर येण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याची जोरदार चर्चा कार्यक्रमस्थळी होती.भुजबळ नायगावमध्ये असेपर्यंत मुख्यमंत्री आलेच नाहीत. कार्यक्रमाची वेळ सकाळी दहाची होती. भुजबळ नायगावात ९.३० वाजता आले, दहा वाजता कार्यक्रमस्थळी आले. दुपारी १२ वाजता भुजबळांनी व्यासपीठ सोडले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे दुपारी एक वाजता कार्यक्रमस्थळी आगमन झाले. भुजबळांसोबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह राष्टÑवादी व समता परिषदेचे पदाधिकारी व्यासपीठावर होते. याचवेळी मंत्री राम शिंदे, सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विश्रामगृहावर मुख्यमंत्र्यांची वाट पाहत होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस